Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
धुळ्यात एसटी बस आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात, १५ जणांचा मृत्यू

दि . 19/08/2019

थोडं पण कामाचं

  • महाराष्ट्रात पुन्हा भीषण अपघात
  • एसटी बस आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात
  • धुळे जिल्ह्यात रविवारी रात्री एसटी बसला भीषण अपघात
  • अपघातात १५ प्रवाशांचा मृत्यू तर २० प्रवासी जखमी
  • औरंगाबाद-शहादा ही एसटी बस औरंगाबादहून धुळे जिल्ह्यातील शहादाकडे निघाली होती. एसटी बस धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा-निमगुळ मार्गावरुन रात्री जात असताना हा अपघात घडला आहे. 


ताज्या बातम्या