Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
गिरणा पुलावरून एका महिलेने मारली उडी; शोध कार्यसुरु..

दि . 06/08/2019

मालेगाव येथील गिरणा नदीलाआलेल्या पूर पाण्यात गिरणा पुलावरून आत्महत्या करण्याच्या उद्देशाने उडी मारली...

नावऱ्यासोबत असतांना गाडी थांबवून मारली उडी..

चप्पल पडल्याचे कारण सांगत गाडी थांबवून मारली उडी..

घटनास्थळी रेस्क्यू टीम सह पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी यांच्या मार्फत शोध सुरू..

पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने मृतदेह सापडेल की नाही याची काळजी..

शैला विष्णू शिंदे असे त्या महिलेचे नाव असून मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथील रहिवासी आहे.


ताज्या बातम्या