Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावात माजी आमदार मुफ्ती इस्माईल सह २० नगरसेवकांचा राष्ट्रवादीस राम राम...

दि . 02/08/2019

ट्रिपल तलाक च्या मतदानाच्या वेळी राष्ट्रवादीच्या गैरहजेरीमुळे पक्ष सोडण्याचा निर्णय...

मनपात निवडून आलेल्या राष्ट्रवादीचे २० नगरसेवक ही माजी आमदार मुफ्ती इस्माईल यांच्या सह असल्याचे यावेळी सांगितले..

यावेळी त्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढवणार याबाबत बोलणं टाळले..

या पक्ष सोडून गेलेल्या माजी आमदार,माजी  महापौर यांच्यासह राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्या मालेगाव मनपाच्या २० नगरसेवकांचाही यात समावेश आहे.

राष्ट्रवादीचे मालेगाव महानगर अध्यक्ष मालेगाव माध्यचे माजी आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल   यांनी पक्षाला ठोकला राम राम...

मालेगावात राष्ट्रवादीस मोठा धक्का...


ताज्या बातम्या