Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
करंजगव्हाण येथे कुसुबां महामार्गावर डंपरने एकाला चिरडले..

दि . 22/07/2019

मालेगाव तालुक्यातील करंजगव्हाण येथे कुसुबां महामार्गाचवर डंपरने एकाला चिरडले..

पिनू दादाजी जाधव(३८)असून 
गाडीवर बसून रस्त्यालगत बसलेल्या गाडीवर येऊन चिरडले...

विना परवाना असलेला ड्रायव्हर गाडी चालवत असल्याची माहिती ,सायंकाळी सहा वाजेची घटना...

करंजगव्हान ते दहिदी रोडवरील घटना...

या तरुणांच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी रस्त्याच्या ठेकेदाराच्या ३ गाड्याही जळल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.अग्निशमन दलाच्या ३ बंबाना यावेळी पाचारण विभागाला यावेळी करण्यात आले..

मृत नातेवाईक यांनी संबंधित ठेकेदारावर कार्यवाहीची मागणी केली.


ताज्या बातम्या