Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कृषी महाविद्यालय मालेगावच्या वतीने पाटणे येथे कृषिदिन साजरा..

दि . 06/07/2019

मालेगांव : 
तालुक्यातील पाटणे या गावामध्ये कृषी महाविद्यालय मालेगांव येथील कृषीदुतांच्या वतीने  कृषीदीन साजरा करण्यात आला या मध्ये कृषीदुतांकडुन वृक्षदिंडी , कृषी दिनाचे महत्त्व व वृक्षरोपण करण्यात आले तर कृषीदुतानीं शिक्षक कर्मचाऱ्यांच्या साह्याने सुमारे १०० वृक्ष लागवड केली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस ए राऊत सर , तसेच प्राध्यापक डॉ. पी के सूर्यवंशी सर व प्रा. बिडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदुत - सुशात ठानंगे , धनंजय सरोदे, अक्षय गावडे, मयुर विघ्ने , गौतम देवकर , धनंजय वाघ , शांमुखा कादरपल्ली यांनी कृषिदीन साजरा केला तेव्हा  मुख्याध्यापक , शिक्षक कर्मचारी व ग्रामस्थ  उपस्थित होते .


ताज्या बातम्या