Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावची स्त्री शक्ती विधान भवनात.....

दि . 02/07/2019

ग्रामविकास राज्यमंत्री ना दादाजी भुसे यांच्या नेतृत्वाखाली आज मालेगाव तालुक्यातील  ४५ महिला सरपंचांनी विधान भवन व विधान सभेचे कामकाज बघितले, राज्याचे मुख्यमंत्री ना. फडणवीस साहेब यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली. 
४५ गावाच्या प्रथम महिला नागरिक विधान भवनात जाऊन कामकाज पाहण्याचा  प्रसंग हा राज्यातील नव्हेतर देशातील पहिलाच प्रकार असावा....

 


ताज्या बातम्या