Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मदरशा मध्ये शिक्षण घेणाऱ्या चौघा मुलींवर अत्याचार; मौलनासह तिघांना अटक..

दि . 02/07/2019

-मालेगाव शहरातील मदरशामध्ये शिक्षण घेणाऱ्या चौघा मुलींवर अत्याचार..

-मौलानासह तिघांना अटक..

-मुलींची बालगृहात रवानगी. पवारवाडी पोलिसांत गुन्हा दाखल..

-घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मालेगाव उप विभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांनीं तिघां आरोपींना केले अटक..

-मौलाना वकार अन्सारी,आशिया वकार अन्सारी व सलमा रफीयोद्दीन अन्सारी या तिघा आरोपींना अटक..

-बलात्कार व पोस्को कलमा अंतर्गत पवारवाडी पोलिसांत गुन्हा दाखल..


ताज्या बातम्या