Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
आघार खुर्द येथे शॉट सर्किट मुळे तीन म्हशींचा होरपळून मृत्यू तर चार म्हशींची प्रकृती गंभीर...

दि . 05/06/2019

मालेगाव तालुक्यातील आघार खुर्द येथे शॉट सर्किट मुळे ७ जनावरं भाजल्याची घटना घडली.यात ४ म्हशींचा होरपळून मृत्यू झाला. भगवान ठोके यांनी गुरांच्या सावलीसाठी केलेल्या शेडला शॉट सर्किट मुळे पहाटे सुमारास आग लागली. या आगीत शेडमध्ये बांधलेले ७ ते ८ जनावरे त्यात म्हशींचा त्यात होरपळून मृत्यू झाल्याची घटना झाली तर ४ जाणारे ही जास्त भाजले गेल्याने त्या जनावरांची प्रकृती गंभीर आहे.यात साधारण २ ते ३ लाखांचे नुकसान झाले आहे.


ताज्या बातम्या