Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सटाणा नाका भागात नगरसेवक मदन गायकवाड यांचे लिकेज असलेल्या पाण्याच्या खड्यात बसून आंदोलन..

दि . 03/06/2019

मालेगाव मनपा हद्दीतील प्रभाग क्रमांक 1 मधील भाजपाचे किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मालेगाव महापालिका नगरसेवक मदन बापू गायकवाड यांनी पाण्याच्या खड्ड्यांमध्ये बसून  केले आंदोलन. मनपाला वारंवार सांगूनही  असलेल्या व पाण्याच्या लिकेज वाल मुळे मोठे खड्डे आणि  पाण्याच्या समस्या दूर होताना दिसत नसल्याने नागरिक त्यांच्यापर्यंत पोहोचता आणि आणि वारंवार सांगूनही प्रशासन मनपा प्रशासन कुठलेही प्रकारचे लक्ष देताना दिसून येत नाही.याच्या निषेधार्थ आज सायंकाळी सहाच्या दरम्यान नगरसेवक मदन बापू गायकवाड यांच्यासह येथील बहुतेक लोकांनी आंदोलन केले.मनपाच्या विरोधात घोषणा ही करण्यात आल्याचा. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना वेळीच समजवण्याचा प्रयत्न केला .मात्र,गायकवाड यांनी या रस्त्यावर असलेल्या खड्यात बसून आंदोलन सुरू केले. जोपर्यंत लिकेज काढला जात नाही पाण्याचा अपव्यय थांबत नाही तोपर्यंत आणि या ठिकाणाहून आंदोलन मागे घेणार  नसल्याचे नगरसेवक गायकवाड यांनी सांगितले.


ताज्या बातम्या