Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मनमाड, लासलगाव, येवला यांसह चाळिस गावांना पिण्याच्या पाण्याचे शेवटचे आवर्तन सोडले जाणार ..

दि . 02/06/2019

 

- रात्री उशिरा मनमाड, लासलगाव, येवला यांसह चाळिस गावांना पिण्याच्या पाण्याचे शेवटचे आवर्तन सोडले जाणार ..

- नाशिकच्या जिल्हा प्रशासनाची माहिती, 480 एमसीएफटी पाणी आठ दिवस टप्प्याटप्याने सोडले जाणार
- मनमाड रेल्वे, मनमाड आणि येवला नगरपरिषद, लासलगाव आदी चाळीस गावांतील आठ लाख नागरिकांना मिळणार दिलासा 
- आवर्तन सोडल्यानंतर अवैध उपसा होऊ नये, यासाठी 20 तास लाईट बंद असणार
- पाणी चोरी होऊ नये यासाठी पाटबंधारे, पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांचे ठिकठिकाणी असणार विशेष पथके
- सध्या अवैध पाणी उपसा टाळण्यासाठी कालव्यावरील डोंगळे, ब्लास्टिंग द्वारे तोडण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू


ताज्या बातम्या