Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
जाटपाडे येथे नांदगाव- मालेगाव बसच्या अपघातात आठ ते दहा प्रवासी जखमी..

दि . 01/06/2019

 

-मालेगावा तालुक्यातील जाटपाडे येथे नांदगाव मालेगाव बसचा अपघात..

-जाटपाडे गावाच्या पुढील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी होउन बाजूच्या चारीत जाऊन पडली..

-यात आठ ते दहा प्रवाशी जखमी झाले असून त्यांना शासकीय रुग्णालयात मालेगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

-एकूण ६३ प्रवाशी या बस मध्ये प्रवास करीत होते..

-परिवहन महामंडळाच्या वतीने आज वाढदिवसाच्या निमित्ताने ठीक ठिकाणी कार्यक्रम घेण्यात येत असतांनाच या घटनेनंतर अपघाताची संख्या वाढत असल्याची चिंता व्यक्त केली.


ताज्या बातम्या