Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात;मध्यस्थी फरार..

दि . 20/05/2019

तत्कालीन अप्पर जिल्हा अधिकारी व प्रांत तहशिलदार पाठोपाठ अप्पर जिल्हाधिकरी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक लाच घेतांना नाशिकच्या लाच चुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेत ले आहे तर एका मध्यस्थी विरुद्ध ही गुन्हा  दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.या कारवाई मुळे महसूल विभागाची अब्रू पुन्हा वेशीवर टांगली गेली आहे.

--विशाल लोहार (लिपिक अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मालेगाव) हा ताब्यात असून 

---नाना जाधव हा आरोपी फरार झाला आहे.


ताज्या बातम्या