Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
दाभाडी येथे झोक्याचा गळफास लागल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू..

दि . 17/05/2019

झोका खेळणार्‍या मुलाचा गळफास लागून मृत्यू झाल्याची घटना दाभाडी गावात सायंकाळी हि घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रगतशील शेतकरी मिलींद कदम यांचा मोठा मुलगा  बारा वर्षीय वेदांत हा घराच्या वरच्या मजल्यावर एकटाच झोका खेळत होता. झोका खेळता-खेळता त्याच्या गळाल्या झोक्याच्या दोरीचा फास लागला. त्यातच तो गतप्राण झाला. त्याला तातडीने मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले.


ताज्या बातम्या