Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
भर दुष्काळी परिस्थितीत पाण्याची टाकी कोसळल्याने डांगसौंदणे वर पाणीटंचाईचे सावट गहिरे...

दि . 17/05/2019

भर दुष्काळी परिस्थितीत पाण्याची टाकी कोसळल्याने पाणीटंचाईचे सावट गहिरे...

डांगसौंदाणे येथील घटना

 डांगसौंदाणेत भारत निर्माण योजनेची पाण्याची टाकी कोसळली..

 निकृष्ट दर्जाच्या पाया घसरल्याने टाकी कोसळण्याचा घडला प्रकार

 पाणी पुरवठा कर्मचारी थोडक्यात बचावला..

नविनच बांधलेल्या या टाकीत पाणी साठवून भागवत होते गावाची तहान..

गावासाठी पाणी साठवून ठेवण्यासाठी आता पर्याय नाही..

भर वस्तीत नव्या योजनेत बांधकाम करण्यात आले होते.

भारत निर्माण योजनेच्या माध्यमातून झाले होते हे निकृष्ट काम अशी चर्चा..

ग्रामस्थांनी केली चौकशी ची मागणी..


ताज्या बातम्या