Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
वीज चोरी पकडल्याने अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास बाप आणि दोघे मुलांनी लोखंडी सळई ने मारहाण...

दि . 23/04/2019

-वीज चोरी पकडल्याने अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास बाप आणि दोघे मुलांनी शेषराव टेकाळे या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास लोखंडी सळई ने मारहाण..

-पावरवाडी शिवारात सर्वे नंबर-१९५/२/३ हलवाई मज्जीत जवळील घटना.

-पावरलूम कारखान्यात होत होती वीज चोरी.
-जाफर अली मुश्ताक अली या सह यांच्या वडिलांनी चोरी सापडल्याने पंचनामा चालू असतांनाच केली मारहाण..
-मारहाणीत काही कर्मचाऱ्यांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केलेत,पण त्यांनाहीं मारहाण करन्यास सुरवात केल्याने ते जखमी टेकाळे यांना प्राथमिक उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल केले.
-या घटनेचा मालेगावात वीज कर्मचाऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
-या वर्षातील ही तिसरी घटना असल्याने यांचे मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त केली जात आहे.
-


ताज्या बातम्या