Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
देवळा लोहोणेर गावात उद्रेक,तडीपार मिरच्या भैय्याचे ऑफिस जाळले..

दि . 22/04/2019

नाशिक जिल्ह्यातील लोहोनेर गावातील तडीपार गुंडाचे ऑफिस संतप्त गावकऱ्यांनी जाळले. मिरची भैय्या या गुंडानी काही दिवसापूर्वी विधवा महिलेचा विनयभंग केला होता. अशा तडीपार गुंडाला देवळा पोलीसंचा अभय असल्याच्या आरोपावरून ग्रामस्थांनी त्याचे ऑफिस जाळल्याची घटना घडल्याने सर्वत्र तणावाचे वातावरण निर्माण आहे. त्याच्यावर कारवाई व्हावी यासाठी या गावात सर्व स्तरावर या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

गावी स्वप्निल निकम उर्फ मिरच्या भैया या सराईत तडीपार असे त्याचे नाव..


ताज्या बातम्या