Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com




सुताच्या फॅक्टरी आग;गेल्या चोवीस तासांची आग लागल्याची दुसरी घटना..

दि . 16/04/2019

मालेगाव - शहरात टायर गोदामास आग लागण्याच्या घटनेला चोवीस तास होत नाहीत तोच चाळीसगाव फाटा येथील सायने  बुद्रुक शिवारातील जाखोटिया यांच्या सुताच्या फॅक्टरी आग लागली आहे. साधारणतः अर्ध्या तासापूर्वी घटना घडली असून घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असून आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.


ताज्या बातम्या