Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
महिला दिनाच्या औचित्य साधून RD मोबाईल आयोजित ड्रॉच्या भाग्यवान विजेता घोषित...

दि . 15/04/2019

मालेगाव तालुक्यातील नामांकित RD MOBILE तर्फे महिला दिन व गुढीपाडवा निमित्त स्कूटी पेप लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता ह्या योजने मधे प्रत्येक मोबाईल खरेदी करणाऱ्या महिला ग्राहकास स्कूटी पेप लकी ड्रॉचे कूपन दिले जात् होते ह्या ड्रॉ मध्ये विजयी ग्राहकास स्कूटी पेप देण्यात येणार होती. त्याच अनुशंगाने आज दिनांक १४ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ११ वाजता हा ड्रॉ उघाड़नयात आला महीनाभर अतिशय उत्साहात चाललेला हा सेल च्या योजनेची आज सोडत करण्यात आली यावेळी येसगाव येथिल सौ. अनिता सोनवणे या भाग्यवान महिला विजेती ठरल्या असून त्यांना स्कूटी पेप RD मोबाईल तर्फे देण्यात आली. विशेष म्हणजे ही महिला गिराणा डयाम येथे मासे पकडण्याचे काम करणारी साधारण महिला आहे जेव्हा त्यांना गाड़ी लकी ड्रॉ मध्ये लागल्याची बतामी देण्यासाठी कॉल केला असता तेव्हा देखील मासेमारी करत असल्यामुळे कॉल घेऊ नाही शकल्या दुफ़ार नंतर संपर्क झाल्या नंतर त्यांना बातमी मिळताच त्यांना आर. डी. मोबाईलच्या संचालिका सौ. मोनाली पाटील यांच्या हस्ते गाड़ी देण्यात आली. यावेळी देवा पाटील, रफ़ीक़ सिद्धिक, आनिल पाटील, कुणाल देसाई, राजेन्द्र थोरात, सौरभ गोरे करण जैन आदि उपस्थित होते.


ताज्या बातम्या