Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
पाच वर्षांत तुम्ही किती थापा मारल्या त्याचा हिशोब द्या - राज ठाकरे..

दि . 15/04/2019

मनसेच्या सभा खर्चाचा हिशोब मागण्यापेक्षा पाच वर्षात तुम्ही किती थापा मारल्या, त्याचा हिशोब करा. मोदींनी जी स्वप्न दाखविली त्याबद्दल ते अवाक्षरही काढत नाही, अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर टीका केली. नांदेडनंतर सोलापूरमध्ये राज यांची सभा गाजली. स्मार्ट सिटीच्या नावाखाली मोदी जनतेच्या डोळ्यात धुळ फेकत आहे. मोदींच्या व मुख्यमंत्र्यांच्या भाषणांचे व्हिडिओ दाखवित त्यांनी भाजप सरकारला धारेवर धरले.


ताज्या बातम्या