Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव शहराला लागूनच असलेल्या महामार्गाजवळ टायरच्या गोडाऊन ला भीषण आग...

दि . 15/04/2019

मालेगाव शहरातील शालिमार हॉटेल लागूनच असलेल्या एका टायरच्या गोडाऊन ला भीषण आग लागली. गोडाऊन मध्ये टायरांचा साठा मोठ्या प्रमाणात असल्याने या आगीत टायरचे दुकान सह असपाचे दुकाने जाळून खाक झालेत. अग्निशमन दलाच्या जवांकडून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.आत्तापर्यंत 15 बंब झाले आहेत.या गोडाऊन अजपास जे दुकानं आहे त्यांनाही आग लागण्याची शक्यता आहे..

बाजूला असलेल्या गव्हाच्या शेतातील भुस्सा पेटवत असल्याने आग लागली असावी असा अंदाज..


ताज्या बातम्या