Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव तालुक्यातील शेतकरी आत्महत्या सत्र का थांबेना;नरडाने येथे एका शेतकऱ्यांची आत्महत्या.

दि . 15/04/2019

पुन्हा एक शेतकरी आत्महत्या
नरडाने येथील शेतकऱ्यांने संपवली जीवन यात्रा..

मालेगाव - सर्वत्र लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी व विरोधक आम्हीच कसे शेतकऱ्यांचे कैवारी आहोत हे पटवून देण्यात मश्गुल आहेत .परंतु शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबलेले नाही. मालेगाव तालुक्यातील नरडाने गावातील एका वयोवृद्ध शेतकऱ्यांने शनिवारी आपली जीवनयात्रा संपवली. राहत्या घरी विष प्राशन करून ६५ वर्षीय बाजीराव काशीराम भामरे यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.


ताज्या बातम्या