Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
अचानक आलेल्या वादळी वाऱ्यात वीज कोसळून तिघांचा मृत्यू तर एक जखमी..

दि . 14/04/2019

- नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे वीज पडून तिघांचा मृत्यू तर एक जखमी
- मानूर गावातील तीनही व्यक्ती
- तीनही तरुण क्रिकेट खेळत होते
- अचानक आलेल्या वादळी वाऱ्यात वीज कोसळली
- रोहित गायकवाड (17 वर्ष ), सागर गवे (19 वर्ष), अनिल गवे (40 वर्ष)


ताज्या बातम्या