Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
वनपट एका शेतकऱ्यावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला; गंभीर जखमीवर उपचार सुरू..

दि . 11/04/2019

-रघुनाथ श्रावण निकम से जखमी शेतकऱ्याचे नाव.
-मालेगाव तालुक्यातील येथील वनपट एका शेतकऱ्यावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला मानेवर आणि पायावर गंभीर जखमा.
- प्राथमिक उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल घटनास्थळी आसपासच्या लोकांनी धाव घेतल्याने बचावले प्राण.
- काही दिवसांपूर्वी याच परिसरात एका शेत मुजावर प्राणघातक हल्ल्यात झाल्यानंतर वनविभागाने पिंजरे लावले होते. आणि त्यात वन विभागाने दोन पिंजरे लागले होते.एकाच पिंजऱ्यात दोन बिबटेही जेरबंद करण्यात यश मिळाले होते. परंतु या बिबट्यांचा वावर या परिसरात जास्त असल्याने नागरिकांमध्ये कायमची दहशत असते.


ताज्या बातम्या