Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
टेंभे येथील भारतीय जवान देविदास शिवाजी ठोके यांचा उपचारादरम्यान मृत्यू;तालुक्यात शोकाकुल वातावरण..

दि . 10/04/2019

एकाच कुटुंबातील दोघे भाऊ सैन्यात.
भारतीय जवान देविदास शिवाजी ठोके याच्या उपचारादरम्यान मृत्यू.काही दिवसापूर्वी कर्तव्य बजावत असताना आगीत गंभीर जखमी झाले होते.
जवान हा सटाणा तालुक्यातील टेंभे गावाचे रहिवासी...

उपचारादरम्यान त्यांचे सर्व कुटुंबातील सदस्य त्यांच्या सोबत होते.त्यांच्यावर अंबाला येथे उपचार सुरू होते.


ताज्या बातम्या