Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सौंदाणे येथील यात्रोत्सव बरागाड्या ओढतांना एकाचा मृत्यू...

दि . 07/04/2019

मालेगाव तालुक्यातील सौंदाणे येथे सालाबादप्रमाणे बाबा यात्रा महोत्सव आयोजित करण्यात येतो.या वर्षीही या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले परंतु या वर्षी या महोत्सवाला मोठा गालबोट लागलं. यावेळी या महोत्सवादरम्यान बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असतो भाविकांची मोठी गर्दीही असते.परंतु,ग गर्दी जास्त असल्यामुळे एका भाविकाचा पुढे चालत असताना अचानक पाय घसरल्याने तो गाड्यांच्या खाली दबला गेला.त्याला उपचारासाठी मालेगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्याचा मृत्यू मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केले. याबाबतीत तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.


ताज्या बातम्या