Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव शहरातील सटाणा रोडवर कपड्यांच्या शोरूमला आग; आगीत शोरूम जळून खाक..

दि . 02/04/2019

-मालेगाव शहरातील सटाणा रोडवरील सार्थ बुटीकला कपड्यांच्या शोरूमला सकाळी सहा वाजेच्या सुमारास भीषण आग.अग्निशमन दलाच्या ६ पपं येऊन आग विझवण्यासाठी प्रयत्न केलेत.परंतु,तोपर्यंत उशीर झाला होता.लाखोंचे नुकसान.
-आगीत संपूर्ण दुकान जळुन खाक झाले.शॉट सर्किट मूळे आग लागल्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
-बाजूलाच हॉस्पिटल असल्याने भीती निर्माण झाली होती.
-या बिल्डिंगची फायर ऑडिट झालेले नव्हते आणि बेसमेंटची बांधकाम परवानगीही नसल्याचे समोर.


ताज्या बातम्या