Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव शहरातील अनधिकृतपणे चालणाऱ्या हड्डी कारखान्यांवर छापे; मनपाकडून लोकयुक्तांच्या आदेशाची पायमल्ली होत असल्याचे उघड..

दि . 31/03/2019

-मालेगाव शहरातील अनधिकृतपणे चालणाऱ्या हड्डी कारखान्यांवर छापे..

पाच कारखाने सील.गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू.

-या कारखान्यामुळे आज पाच-सहा पाच-सहा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत होते लागत होते होते.

- एवढ्या मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बनवण्याचे कारखाने घालत प्रमाणावर अनधिकृत बनवण्याचे कारखाने घालत अनधिकृत बनवण्याचे कारखाने घालत बनवण्याचे कारखाने घालत असल्याचे उघड..

- माननीय लोकायुक्त यांच्या आदेश असताना देखील महापालिकेने अनधिकृत कारखाने काढले नसल्याचे सिद्ध..

- जर मालेगाव महानगरपालिकेच्या क्षेत्रात हद्दीत अशा मोठ्या प्रमाणावर अटी कारखाने आणि कत्तलखाने तालुका असल्याचं माहिती असतानादेखील महापालिके कडून महापालिके कडून लोकायुक्तांच्या आदेशाची पायमल्ली केली जात असल्याचे समोर.

- मागील पाच दिवसापूर्वी म्हशींच्या गाड्यांमुळे  अनधिकृत कारखाने चालत असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. परंतूयासंदर्भात महापालिकेने कुठल्याही प्रकारची कार्यवाही ककेलेली नसल्याने हार्दिक कारखाने चालवणाऱ्यांना कुठेतरी महापालिकेचे पाठबळ मिळते की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- अकार्यक्षम महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एवढ्या मोठ्या अनधिकृत कारखान्यांवर ती आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई केली नसल्याचे समोर.


मालेगाव शहरातील पवारवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्टेशनच्या हद्दीत दरेगाव आणि मालेगाव शिवारामध्ये शिवारामध्ये शिवारामध्ये मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत हड्डी कारखाने सुरू होते. अप्पर पोलीस अधीक्षक अधीक्षक यांच्या विशेष पथकाने याठिकाणी छापा टाकला असता मोठ्या प्रमाणावर गोवंशाच्या हाडांचा,वजडीचा आणि मुंडयाचा साठा सापडला.कारखान्यांमध्ये हड्डी उकळून त्यामधून चरबी काढण्याचे काम सुरू होते.स्पेशल पथकाचे पोलीस निरीक्षक निरीक्षक वांगडे आणि त्यांच्या पथकाने चार लोकांना ताब्यात घेतले असून यामध्ये ४ वाहने जप्त करण्यात आली आहे.त्या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक अधीक्षक नीलोत्पल यांनी भेट दिली. सविस्तर माहिती उद्या पूर्ण गुन्हा दाखल झाल्यानंतर दाखल झाल्यानंतर देऊ असे सांगितले.हा प्रकार अत्यंत गंभीर असून यामध्ये महानगरपालिकेला सोबत घेऊन उद्या सकाळी हे पूर्ण कारखाने उध्वस्त करण्याची कारवाई केली जाणार आहे.


ताज्या बातम्या