Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
अंतराळात भारताचे मिशन शक्ती यशस्वी

दि . 27/03/2019

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना मिशन शक्ती विषयी सांगितले

🗣 *काय म्हणाले पंतप्रधान मोदी?* : 

▪ काही वेळापूर्वीच देशाने अंतराळात महत्त्वपूर्ण यश मिळवले.
▪ भारताने लो अर्थ ऑर्बिटमध्ये लाईव्ह सॅटेलाईट पाडत 'मिशन शक्ती' मोहीम यशस्वी केली.
▪ मिशन शक्तीअंतर्गत क्षेपणास्त्राच्या सहाय्याने 300 किलोमीटर दूर असलेलं सॅटेलाईट पाडण्यात यश 
▪ अशी क्षमता प्राप्त करणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतरचा चौथा देश बनला आहे. 
▪ केवळ तीन मिनिटांत उपग्रह पाडला, डीआरडीओच्या शास्त्रज्ञांची ही कामगिरी केली.
▪ भारतीयांसाठी हा गौरवाचा क्षण आहे. भारताद्वारे विकसीत करण्यात आलेल्या ए-सॅट द्वारे या मोहिम पूर्ण करण्यात आली आहे.
▪ भारताचं हे परीक्षण कुणाच्या विरोधात नाही. आजची चाचणी ही कोणत्याच आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन करणारी नाही.


ताज्या बातम्या