Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
विहिरीत पाणी पाहण्यासाठी गेलेल्या दोघांचा मृत्यू; मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबल्याची घटना.

दि . 21/03/2019

मालेगाव तालुक्यातील खाकुर्डी येथी सार्वजनिक विहिरीचे काम सुरू असतांना दोन जण दबल्याची घटना.जेसीबीच्या साहाय्याने मातीचा ढिगारा काढण्याचे काम सुरू मात्र त्यांना वाचवणे शक्य झाले नाही 

-मालेगाव तालुक्यातील खाकुर्डी येथील बंद असलेल्या सार्वजनिक विहिरीचे काम चालू असतांना जवळ दोन जण उभे होते.विहिरीचे पाणी पाहत असतांना या दोघांचाही दोघांचाही पाय घसरल्याने ते विहिरीत पडल्याची घटना घडली आहे.
जुनी विहीर असल्याने बघत असतानाच पाय घसरून खाली गेल्याने त्यांच्या त्यांच्यावर मातीचा ढिगारा घसरल्याने हे दोघेही त्याखाली दबले गेले.

सदर घटना माहिती होताच घटनास्थळी जवळील गावकरी आणि पोलीस प्रशासन पोहोचले असून जेसीबीच्या सहाय्याने माती करण्याचे काम सुरू जेल पण दोघांचाही मृत्यू झाला पण यात दोघेही मृत्यू मृत्युमुखी झाले आहेत..


ताज्या बातम्या