Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
विनापरवाना पिस्टल बाळगणारा अटकेत

दि . 20/03/2019

मालेगाव :-  येथील रजा चौक परिसरात अवैधरित्या विनापरवाना पिस्टल बाळगून गुन्हा करण्याच्या इराद्याने फिरणाऱ्या एकाला पवारवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून एक पिस्टल व एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले असून पवारवाडी पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ताज्या बातम्या