Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
न्या. पिनाकी चंद्र घोष यांची राष्ट्रपतींकडून देशाचे पहिले लोकपाल म्हणून नियुक्ती

दि . 19/03/2019

न्या. पिनाकी चंद्र घोष यांची राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी देशाचे पहिले लोकपाल म्हणून नियुक्ती केली आहे. पिनाकी चंद्र घोष हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधिश आहेत ते मे 2017 रोजीच सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाले होते. तत्पूर्वी काहीदिवसांपूर्वीच पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील समितीने घोष यांच्या लोकपाल पदी निवडीला मान्यता दिली असल्याचे वृत्त होते अशातच आता पिनाकी चंद्र घोष यांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यातर्फे देशाचे पहिले लोकपाल म्हणून अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.


ताज्या बातम्या