Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
नामपूर साक्री रोडवर असलेला पूल कोसळल्यास जबाबदारी कुणाची; रेतीमाफियांनी पुलाचा पायच कोरला...

दि . 17/03/2019

नामपूर-साक्री रोडवरील पुलाचा पायाचं वाळू माफियांनी कोरला.मोठया प्रमाणावर रहदारी असणाऱ्या पुल कोसळल्ल्यास जीवितहानीची जबाबदारी कुणाची..

-सटाणा तालुक्यातील नामपुर- साक्री रस्त्यावरील मोसम नदीपात्रातील पुलाच्या पायथ्याशी वाळू माफियांनी बेसुमार वाळू उपसा केल्यामुळे पुलाचा पाया झाला उघडा.

-यामुळे पुलावरून जाणारी वाहतूक धोकादायक झाली असून महसूल व बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याने पुल कोसळल्यास महसूल विभाग जबाबदार राहणार असल्याचे नागरिकांनी आरोप..

- तसेच या वाळू उपसामुळे नामपुर शहराला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने यांकडे लक्ष घालावे अशी मागणी केली जात आहे


ताज्या बातम्या