Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
धारधार शस्त्रे बाळगणाऱ्या तिघांनां केले जेरबंद; मालेगाव स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही..

दि . 15/03/2019

-अवैधरित्या मालेगाव शहरात धारधार शस्त्रे बाळगणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात..
-स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यवाहीत १४ तलवारी आणि एक कुकरी हस्तगत.
-शहरातील अप्सरा हॉटेल परिसरात वावरत होते शस्त्रे..
-गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तिघांना अटक..

खलील तिघे 
मोहंमद मुजाहिद शब्बीर अहमद (वय २१, रा. समदहबीब कंपाऊंडजवळ, मालेगाव), मुजम्मील हुसेन इफ्तेकार अहमद उर्फ भोला (21, रा. कमालपुरा, गल्ली नंबर १), वसिम अहमद जमील अहमद अन्सारी (१९, रा. कमालपुरा, मालेगाव) 

-या तिघांकडून १४ धारदार तलवारी व एक कुकरी असा शस्त्रसाठा देखील पोलिसांनी यावेळी जप्त.

या पथकात सहायक पोलिस निरीक्षक संदीप दुनगहू, सहायक पोलिस उपनिरीक्षक सुनिल अहिरे, हवालदार वसंत महाले, सुहास छत्रे, नाईक राकेश उबाळे, चेतन संवत्सरकर, फिरोज पठाण, रतिलाल वाघ, दत्ता माळी यांचा समावेश होता.


ताज्या बातम्या