Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
नाशिक जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांची बदली..

दि . 12/03/2019

नाशिक जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांची बदली झाली असुन त्यांच्या जागी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांची नियुक्ती झाल्याचे वृत्त आहे.


ताज्या बातम्या