Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कसमादे भूषण पुरस्काराचे दिमाखात वितरण

दि . 11/03/2019

मालेगाव- येथील हृदयसम्राट प्रतिष्ठाण व प्रबोधन फाउंडेशन ह्यांच्या संयुक्त विद्यमाने,सामान्य व्यक्ती,असामान्य कार्य...हे ब्रीद घेऊन कळवण,सटाणा,मालेगाव,देवळा, नांदगाव ह्या भागातील 19 विविध क्षेत्रातील मान्यवरांचा कसमादे भूषण पुरस्कार देऊन गौरव केला.
येथील माळी मंगल कार्यालयात हा सोहळा सम्पन्न पडला.
कार्यक्रमाला मा.नामदार दादा भुसे,समाधान हिरे,रत्नाकर पवार,संदीप पवार,युवराज वाघ,एस के पाटील,सतीश कलंत्री,विजयालक्ष्मी अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कारार्थीचे नावे खालील प्रमाणे
1.विनोद गोरवाडकर (साहित्य)
2.राजेंद्र दिघे (सामाजिक)
3.नीलिमा पाटील (महिला सबलीकरण)
4.डॉ.मिलिंद पवार (राजकीय)
5.संजीव निकम (पत्रकारिता)
6.सतीश जाधव (आदर्श शिक्षक)
7.महेश पवार (युवा कृषक)
8.पल्लवी पवार (आदर्श शिक्षिका)
9.किरण शेवाळे (सामाजिक संघटन)
10.युवराज जाधव (डिजिटल मार्केटिंग)
11.निलेश बाविस्कर (सामाजिक संघटन)
12.नितीन चौधरी(संगणक क्षेत्र)
13.नवनाथ शिल्लक (व्यवसाय)
14.खुशाल पवार (ग्राम विकास)
15.वैभव गांगुर्डे (युवा प्रेरणा)
16.सचिन शिंदे (कृषी सन्मान)
17.राम उदिकर (क्रीडा)
18.अमोल गांगुर्डे (व्यवसाय)
19.राजगड प्रतिष्ठाण (सामाजिक संस्था)
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रबोधन फाउंडेशन चे सचिव विकेश अहिरे ह्यांनी केले,तर प्रास्ताविक हृदयसम्राट प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुषार शिल्लक ह्यांनी केले.
अंकुश मायाचार्य ह्यांनी पुरस्कारार्थीच्या नावाची उद्घोषणा केली तर महेश अहिरे ह्यांनी सूत्रसंचालन केले,आभार समाधान शिंपी ह्यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल मोरे,रेवती पाटील,तुषार पवार आदींनी हातभार लावले


ताज्या बातम्या